📘 लेखक: साने गुरुजी
📄 वर्णन:
देशबांधवांमध्ये भावनात्मक ऐक्यासाठी हा ग्रंथ उपकारक ठरेल. हिंदू व मुस्लिम हजारो वर्षांपासून भारतात एकत्र राहत आहेत, परंतु एकमेकांचे धर्म, तसेच थोर पुरुष व धर्मग्रंथांविषयी माहिती नसते, ती असणे आवश्यक आहे. या दृष्टीने हा ग्रंथ विशेष महत्त्वाचा आहे. या ग्रंथात पैगंबरांच्या कार्याचे महत्त्व लेखकाने ज्या सहृदयतेने व सहानुभूतीने जाणले आहे आणि ज्या उत्कट रीतीने या कार्याचा गौरव केला आहे, ती रीत अपूर्व आहे.




0 Comments