📘 लेखक: मुहम्मद फारूक खान
📄 वर्णन:
या पुस्तिकेत इस्लामच्या दृष्टिकोनातून मानवी स्नेहसंबंधांची उभारणी आणि त्यांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. जीवन म्हणजे त्याग, विशालहृदयता आणि प्रेम — हाच इस्लामचा संदेश आहे. ज्या ठिकाणी संकीर्णता, मत्सर आणि द्वेष आहे, तेथे जीवनाचा नव्हे तर मृत्यूचा वास आहे. या ग्रंथात प्रेम, लोककल्याण, जनसेवा, उपद्रवाचा तिरस्कार आणि मधुर वाणी यांसारख्या गुणांच्या माध्यमातून परिपूर्ण व्यक्तिमत्वाचे रहस्य उलगडले आहे.





0 Comments