📘 लेखक: मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी
📄 वर्णन:
या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे 4 एप्रिल 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष्टिनिर्मात्याने जगात मानवजातीसाठी नेहमी एकच जीवनपद्धती पाठविली आणि तो इस्लाम आहे. पैगंबर मुहम्मद (स.) हे इस्लामचे संस्थापक नाहीत. तसेच पैगंबर मुहम्मद (स.) अल्लाहचे अंतिम पैगंबर असून त्यांच्याद्वारे अल्लाहने सर्व पैगंबरांनी आणलेल्या मूळ जीवनपद्धतीलाच (इस्लाम) ताजे केले. या जीवनपद्धतीत निरनिराळ्या काळात लोकांनी फेरबदल करून निरनिराळे धर्म बनविले होते.





0 Comments