📘 लेखक: मुहम्मद फारूक खान
📄 वर्णन:
या पुस्तिकेत हिंदूजनांचे धार्मिक आचारविचार पाहून पुनर्जन्म ही हिंदू धर्माची मूलभूत कल्पना आहे असे वाटते. मौलाना फारूक खान यांनी हिंदू धर्मग्रंथांचा गाढा अभ्यास करून हिंदू धर्माच्या खऱ्या व मूळ श्रद्धा व कल्पनांसंबंधी सप्रमाण मत प्रस्तुत केले आहे. त्यांच्या मते हिंदू धर्माची मूळ कल्पना पुनर्जन्म नसून `पारलौकिक जीवन’ आहे. म्हणजेच या जगातील कर्मांनुसार परलोकात मनुष्याचे स्वर्ग अथवा नरक अवलंबून आहे. मानवी जीवनात मौलिक श्रद्धेला असाधारण महत्त्व आहे.




0 Comments