– प्रा. खुर्शीद अहमद
11 सप्टेंबर 2001 हा दिवस अमेरिकेच्या इतिहासात काळा दिवस आहे. ह्या घटनेने अमेरिकेलाच नाही तर पाश्चात्य जगताला सुद्धा हलवून सोडले. अमेरिकेची ही एकशे दहा मजली इमारत आर्थिक सत्ता केंद्र होती. अमेरिकेची सशक्त अर्थ व्यवस्था, संपन्नतेचे प्रतीक होती.
विश्वव्यापी भांडवलशाहीचे वैभवशाली प्रतिरूप म्हणजे वर्ल्डट्रेड सेंटर होते. याविषयीची सांगोपांग चर्चा या पुस्तकात केली आहे जेणेकरून वास्तवता वाचकाच्या समोर यावी आणि वाचकास निर्णया प्रत येण्यास मदत व्हावी.
आयएमपीटी अ.क्र. 121 -पृष्ठे – 24 मूल्य – 10 आवृत्ती
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/6yip84dic1668zm6n0arh12j9khp5ay4
0 Comments