व्यंकटचलम अडियार
या पुस्तकात लेखकांचे विविध विषयांवरील लेखांचा संग्रह आहे. आणीबाणीच्या काळात दीड वर्ष नजरकैदेत असताना व्यंकटचलम अडियार यांनी इस्लामचा गाढा अभ्यास केला आणि सुटकेनंतर त्यांनी “इस्लाम ज्यावर माझे प्रेम आहे” शीर्षकाखाली निरंतर लेखमाला वर्तमानपत्रात सुरू केली.
“संपूर्ण जग निकट भविष्यकाळात प्रत्यक्षपणे अथवा परोक्षरूपाने इस्लामचा स्वीकार करील.” हा अडियार यांचा दृढ विश्वास आहे.
आयएमपीटी अ.क्र. 44 -पृष्ठे – 64 मूल्य – 30 आवृत्ती – 4 (2013)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/wshgecj9wnq1jpvh3nh7ijptvperi2yw
0 Comments