Home A ebooks A सत्यशोधक आत्मे
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

सत्यशोधक आत्मे


लेखक : इरफान खलीली

मराठी भाषांतर: झाहिद इब्ने आबिद खान

या पुस्तिकेत केवळ काल्पनिक कथा दिलेल्या नाहीत तर सर्व अमर व उज्वल सत्य घटना आहेत ज्या याच पृथ्वीवर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवन काळात घडलेल्या आहेत.

या दहा सत्य घटनांमध्ये प्रेषित्वाची सत्यता, ईशवाणीचे आकर्षण, सत्यशोध व प्रेमवेदनांचा समावेश आहे.

लेखक इरफान खलीली यांनी लिहिलेल्या या कथानकांच्या अध्ययनाने वाचक निश्चितच लाभान्वित होईल आणि त्याच्या हृदयात जाज्वल्य ईमान (श्रद्धा) निर्माण होईल.

आयएमपीटी अ.क्र. 213  -पृष्ठे – 64   मूल्य – 30  आवृत्ती – 1 (2014)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/d0a64pcwh9ldffzllgvz2h2rsfg9iq17

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *