Home A ebooks A भली माणसं
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

भली माणसं


लेखक – ईरफान खलिली

भाषांतर – अता मुहम्मद

हा एक हदीससंग्रह आहे आज प्रत्येकाला अशा आरशाची गरज आहे ज्याला पाहून आंतरिक शरीर व बाह्य शरीराची तपासणी केली जावी, लपलेल्या सद्गुणांना विकसित करावे आणि वाईट व दुर्गुणांना दूर करावे.

यात मानवी जीवन सावरण्यासाठी इस्लामची शिकवण अगदी सरळ व सोप्या भाषेत प्रस्तुत केली आहे ज्यामुळे कृती सहज शक्य होते.

आयएमपीटी अ.क्र. 242   पृष्ठे – 112    मूल्य – 40 आवृत्ती – 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/mv4roroa1r9zl9ktoz5rzz0s6ls5p5jp

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *