Home A ebooks A इस्लामचे पैगंबर व मुस्लिमेतर विद्वान
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

इस्लामचे पैगंबर व मुस्लिमेतर विद्वान

– इमामुद्दीन रामनगरी
मुस्लिम पैगंबर मुहम्मद (स.) यांना तर महानतम व अंतिम ईशदूत मानतातच परंतु मुस्लिमेतर विद्वान पैगंबर (स.) यांच्या विषयी काय म्हणतात याचे संकलन या पुस्तकात लेखकाने केले आहे. लेखक महोदयाने आपल्या कडून काहीही लिहिलेले नाही तर भारत व युरोपच्या विद्वानांची मतंयात आलेली आहेत.
त्या सर्वांनी पैगंबर (स.) यांच्या गुणांचा, सचोटीचा स्वीकार केला आणि सर्वांनी त्यांच्या महान व्यिक्तत्व, महान कार्य व महान शिकवणींची प्रशंसाच केली आहे.
आयएमपीटी अ.क्र. 56              -पृष्ठे – 32                  मूल्य – 09            आवृत्ती – 3 (2008)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/2an8ozlxlvoo9pcksu59eiyokxpafp90

संबंधित पोस्ट
[xcalendar]

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *