लेखक – जैनुल आबेदिन मन्सुरी
भाषांतर – एम. हुसेन गुरूजी
या पुस्तिकेत पैगंबर येशु आणि त्यांची माता मेरी यांच्याशी संबंधित कुरआन आयतींचे भाषांतर दिले आहे. ह्याचा लाभ विशेषत: आमच्या ख्रिस्तासह बांधवांना होणार आहे जे पैगंबर येशु आणि मेरीविषयी कुरआनचे मत जाणून घेण्यास इच्छुक आहेत.
कुरआनात येशुविषयी एकूण तीस आयतींचा उल्लेख त्यांचा अलौकिक जन्म, दर्जा, विशेष धर्मकार्य व धर्मप्रसाराचे वर्णन आहे. येशुची जन्मदाती मेरी अन्य पैगंबरांच्या मातेहून सर्वथा भिन्न आहे, हे सत्य उलगडण्यात आले आहे. या पुस्तिकेमुळे अभ्यासकाची शोधवृत्ती अवश्य परिपूर्ण होईल, असा लेखकाचा दृढविश्वास आहे.
आयएमपीटी अ.क्र. 244 -पृष्ठे – 53 मूल्य -28 आवृत्ती-1(2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/3123q18tzuaxctl1uaa3j47comw9nfg6
0 Comments