
संकलन – बी. एस. कांबळे
जोतीराव अस्पृश्य गणल्या गेलेल्या पद्दलितांचे पहिले उध्दारक, पहिले भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे आणि हक्कांचे उद्गाते, दारिद्र्य निर्मूलन, चातुर्वर्ण्य व जातिभेद निर्मूलन करणारे आणि मानवी समानतेची घोषणा करणारे पहिले लोकनेते होते.
आधुनिक भारताचे ते पहिले महात्मा आणि `सत्यमेव जयते’ या दिव्यतेजाने भारलेले पहिले सत्यशोधक होते. मला जे अधिकार आहेत, ते माझ्या अन्य देशबांधवांनाही असलेच पाहिजेत, असे जेव्हा भारतीय जनसमूह म्हणू लागेल, तेव्हाच जोतीरांवाचे स्वप्न साकारेल.
आयएमपीटी अ.क्र. 178 -पृष्ठे – 40 मूल्य – 20 आवृत्ती – 2 (2013)
0 Comments