– सय्यद सुजाअत हुसैनी
भांडवलशाही दमनकारी व शोषणावर आधारित व्यवस्था आहे. भांडवलदारांच्या हातात सत्ता आल्यास देशाला भयानक परिणामांना सामोरे जावे लागते. समाजकारण, राजकारण, अर्थकारण इ. पूर्ण वातावरणच भक्ष्यस्थानी येते. चंगळवादी जीवनशैलीचा परिणाम म्हणून उपभोक्तावाद फोफावतो व सामाजिक समस्या विक्राळ रुप धारण करतात.
ही पुस्तिका वाचकांना भांडवलशाही व्यवस्थेला पूर्णपणे समजून घेण्यास उपयुक्त ठरेल. तसेच यावरील इस्लामीक उपाय कुरआन प्रकाशात कोणते आहेत, याचे विवेचन करण्यात आले आहे.
आयएमपीटी अ.क्र. 252 -पृष्ठे – 48 मूल्य – 22 आवृत्ती – 1 (2014)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/50ia0bgr9huh60hjr2lputz6jsfkevph
0 Comments