– मौ. मुहम्मद फारूक खान
पैगंबर मुहम्मद (स.) यांचा शत्रूंशी व्यवहार करूणामय, दया, प्रेम, ममत्व व सहानुभूती पूर्ण होता. पैगंबर (स.) यांना अल्लाहने समस्त मानव जातीसाठी दया आणि कृपा बनवून पाठविले आहे. ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे म्हणूनच त्यांनी शत्रूंबरोबर सुद्धा शत्रूंबरोबर सुद्धा न्यायपूर्ण व सदाचारी व्यवहाराची शिकवण दिली.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्यांच्या कोणत्याही शत्रूंशी वैयिक्तक बदला घेतला नाही आणि कोणत्याही प्रकारे सूड उगविला नाही तर शत्रूंना दयाळुपणा आणि ममत्वाची वागणुक दिली, यास इतिहास साक्ष आहे. हे वर्णन पुस्तिकेत आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 202 -पृष्ठे – 12 मूल्य – 08 आवृत्ती – 1 (2012)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/9ql9r0sxvj88lvowffxfgxr4nzplg3eq
0 Comments