– मुहम्मद फारूक खान
मनुष्य या जगात येतो परंतु तो या जगात जगासाठी येतो काय? कदापि नाही, जर तो या जगासाठी आला असता तर तो येथून परत गेला नसता. त्याचे शाश्वत ठिकाण तर पारलौकिक जीवन आहे. या जगातील जीवन फळ कापून तोंडात घालण्यासारखे आहे.
या फळाची चव पारलौकिक जीवन आहे ज्याने फळच खाल्ले नाही त्याला चव कशी कळू शकते? ज्याने कडू फळ खाल्ले त्याला गोडी कशी मिळणार? या जगातील जीवनाच्या शेतीत जो चांगले बी पेरील त्यालाच परलोकात चांगले पीक मिळेल. काटे पेरणाऱ्याच्या वाट्याला तर तिथे काटेच येतील.
आयएमपीटी अ.क्र. 48 -पृष्ठे – 136 मूल्य – 50 आवृत्ती – 2 (2011)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/83f2xfgfkhws9j3jbrb5wq3cmm6k8j9t

0 Comments