ह्या पुस्तिकेत जमाअत-ए-इस्लामी हिंदचा अल्पसा परंतु उपयुक्त परिचय करून देण्यात आला आहे. अपरिचितांना जमाअतचा परिचय एका दृष्टिक्षेपात व्हावा म्हणून लेखकाने अत्यंत प्रभावीपणे मांडणी केली आहे.
जमाअतचे ध्येय-धोरण तसेच मूलभूत तत्त्व सांगून जमाअतचे कार्य व धोरण थोडक्यात स्पष्ट करण्यात आले आहे. संघटनात्मक कार्य, राष्ट्रीय एकात्मकता आणि निवडणुकीचे राजकारणसुद्धा थोडक्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
आयएमपीटी अ.क्र. 229 -पृष्ठे – 08 मूल्य – 06 आवृत्ती – 1 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/31znn1v7j9uo2l4htgxwug436g4eh4r2
0 Comments