– अबू सलीम मुहम्मद अब्दूल
या पुस्तिकेत यशाचा खरा व एकमेव मार्ग सांगितला गेला आहे. यासाठी मनुष्याचे मनमस्तिष्क अतिशय निष्पक्ष आणि कोरे असणे आवश्यक आहे. पूर्व ग्रहदूषित मन कोणतेही सत्य आत्मसात करू शकत नाही. प्रत्येक काळात अल्लाहकडून प्रत्येक देशात त्याच्या प्रेषितांच्या माध्यमाने जो धर्म आला तो मूळात इस्लाम धर्म होता.
परंतु कालपरत्वे लोकांनी मूळ धर्मात फेरबदल केला आणि बरेच कृत्रिम धर्म तयार झाले. मात्र धर्म हा मूळ स्वरूपात एकच आहे आणि तो म्हणजे इस्लाम म्हणूनच इस्लामच्या मूलभूत शिकवणी मनुष्य अंत:करणाची साद होय, या विषयी विवेचन आहे.

आयएमपीटी अ.क्र. 201 -पृष्ठे – 16 मूल्य – 08 आवृत्ती – 1 (2012)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/0m3zmhli79vcnn4tdee2e603sskyga4b
0 Comments