– अबुल लैस इस्लाही नदवी
“दारूबंदीयशस्वी करण्यात धार्मिक आणि सामाजिक संस्थांची भूमिका” याविषयावर एका चर्चा सत्रात मौलाना अबुल लैस इस्लाही (रह) यांनी वाचलेला हा निबंध आहे, प्रस्तुतपुस्तिकेच्या रूपाने तो वाचकांसमोर आहे.
समाजातव देशात दारूबंदी मोहिम पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी सर्वात मोठे साधन ईशभक्ती, ईशपरायणताव केलेल्या कर्मांचा परलोक जीवनात मृत्यूपश्चात द्यावा लागणारा हिशेब म्हणजेच उत्तर दायित्वाची प्रखर जाणीव आणि परलोक जीवनाच्या यशाची उत्कट अभिलाषा; हेचआहे. याविषयी सविस्तर चर्चा आहे.
आयएमपीटी अ.क्र. 06 –पृष्ठे – 16 मूल्य – 10 आवृत्ती– 6 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/2b3rexy90akz2orenlfsmqnuy2e7omm7
0 Comments