– मु. यूसुफ इस्लाही
या ग्रंथात नीतीमूल्यांचा संग्रह प्रत्येक वर्ग व वयोगटाच्या वाचकांसाठी लाभकारक आहे. इस्लामशी प्रेम राखणारे बंधु भगिनी या अमूल्य संस्कार व शिष्टाचारांना आणि मांगल्यपूर्ण प्रार्थनांना आचरणात आणून आपले जीवन सुशोभित करतील. किशोर वयातील मुलांना भली माणसं बनविण्याचा प्रयत्न करतील.
या ग्रंथात इस्लामी संस्कृतीच्या नियम व शिष्टाचारांना सुयोग्य क्रमासह सादर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कुरआन, प्रेषिताचरण आणि सदाचारी लोकांच्या स्मृतिंच्या प्रकाशात योग्य जीवनशैली शिकविणारा हा ग्रंथ आहे ज्यामुळे सुसंस्कारितांना या जगात आणि परलोकात सुद्धा सफलता प्राप्त होईल.

आयएमपीटी अ.क्र. 142 -पृष्ठे – 320 मूल्य – 160 आवृत्ती – 2 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/ge8jj6q26tcr71peqj08a516u11eyvp5
0 Comments