– अबुल आला मौदूदी
या ग्रंथात लेखकाने इस्लाम एक परिपूर्ण, आदर्श व अद्वितिय अशी जीवन व्यवस्था आहे. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्र तिने व्यापलेले आहे. ह्याच ईशप्रदत्त जीवन व्यवस्थेत मानवी कल्याण दडलेले आहे.
इस्लामची नैतिक व्यवस्था, इस्लामची राजकीय व्यवस्था, इस्लामची सामाजिक व्यवस्था, इस्लामची आर्थिक व्यवस्था आणि इस्लामची आध्यात्मिक व्यवस्था, ह्या जीवनाच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांविषयी सोदाहरण चर्चा आली आहे.
आयएमपीटी अ.क्र. 19 -पृष्ठे – 40 मूल्य – 20 आवृत्ती – 7 (2013)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/3rpnw8ziw5idb2oqa1az1xljjv47rxu0
0 Comments