📘 लेखक: इनआमुर्रहमान खान
📄 वर्णन:
या पुस्तिकेत एकेश्वरत्वाची (तौहीद) संकल्पना सविस्तरपणे स्पष्ट केली आहे. अल्लाह सर्व सत्ताधिकारी, मालक, पालक, नियंता आणि शासक आहे व त्याच्या सार्वभौमत्वात कोणीही भागीदार नाही. आदर्श जीवन हे एकेश्वरत्वावर आधारित असते. अल्लाहशिवाय इतर कोणीही उपास्य किंवा शासनकर्ता नसतो. याउलट नास्तिकता, भौतिकता आणि अनेकेश्वरत्व मानवजातीमध्ये फूट पाडतात व संघर्ष निर्माण करतात. मुस्लिम समाजाचे प्रारंभ आणि अंत हे एकेश्वरत्वावरच आधारित असल्याचे पुस्तकात अधोरेखित केले आहे.





0 Comments