📘 लेखक : सय्यद जलालुद्दीन उमरी
📄 Description :
या पुस्तकाच्या सुरवातीस मानवाधिकारांची संक्षिप्त चर्चा आहे. त्यात पाश्चात्य दृष्टिकोनातील उणिवा व इस्लामिक विशेषताची चर्चा करण्यात आली आहे. पुस्तकांतील मुद्दे कुरआन व पैगंबर उपदेशांच्या आधारावर मांडण्यात आले आहेत. भावार्थ व व्याख्या समजून देण्यासाठी कुरआनाचे विवेचन, पैगंबरांचे उपदेश, त्यांचे आचरण व इस्लामिक विद्वानांच्या निर्णयाबाबत ग्रंथाचा आधार घेण्यात आला आहे. या संक्षिप्त पुस्तकाद्वारे दुर्बल व अत्याचारित लोकांबाबत इस्लामचा दृष्टिकोन समजून घेण्यास उपयुक्त ठरेल.
दुर्बल व अत्याचारित इस्लामच्या शीतल छायेत
संबंधित पोस्ट



0 Comments