📘 लेखक: प्रा. दत्तप्रसन्न साठे
📄 वर्णन:
पवित्र कुरआन सर्वांसाठी आहे. हा ज्ञानाचा मूळ स्रोत आहे. या ज्ञानप्रकाशात कोणत्याही प्रकारची मार्गभ्रष्टता आणि अंधकार नष्ट होतो. या ग्रंथाद्वारे मुस्लिमेतर बांधवांत कुरआनविषयी अधिक माहिती मिळविण्याची तृष्णा निर्माण होईल. प्रा. साठे यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून कुरआनविषयी हा लेखसंग्रह तयार केला आहे. हा ग्रंथ तत्त्ववादाच्या चर्चेला सकारात्मक दृष्टिकोन देऊन एक दिशा देईल. वैविध्यपूर्ण समाजाच्या समस्यांची सोडवणूक सकारात्मक पद्धतीने करण्यासाठीचे दिशा निर्देश वाचकाला या ग्रंथातून मिळते.




0 Comments