📘 लेखक : तालिबुल हाशमी
📄 Description (exact as provided):
या पुस्तिकेत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या महिला अनुयायींचा उल्लेख आला आहे. ही पुस्तिका लिहिण्याचा उद्देश प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला ह्या पवित्र अनुयायी महिलांची माहिती देऊन त्यांस तसे आचरण करण्याची प्रेरणा मिळावी.
खेदाने म्हणावे लागते की आज संपूर्ण जग पाश्चात्यांचे अनुकरण करीत आहेत. त्या संस्कृतीत आज स्त्री-पुरुष संबंधाविषयी स्वैराचार माजला आहे. ही पुस्तिका वाचून एखादी स्त्रीसुद्धा लाभान्वित झाली तरी कष्टाचे सार्थक होईल, असे लेखकाचे मत आहे.
आयएमपीटी अ.क्र.: 230 पृष्ठे : 64 मूल्य : रु. 30 आवृत्ती : 1 (2013) विषय : इस्लामचा इतिहास
सहाबीयांची ख्याती (पैगंबर (स.) यांच्या महिला अनुयायी
संबंधित पोस्ट



0 Comments