📘 लेखक : सय्यद अबुल आला मौदूदी
📄 Description :
दिव्य कुरआन अध्याय क्र. 36 (सूरह यासीन)चे हे मराठीतील भाष्य आहे. या अध्यायात ईशभय सप्रमाण अधिक स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पारलौकिक जीवनाविषयी सृष्टीतील निशाण्या आणि मनुष्याच्या स्वत:च्या अस्तित्वात सापडणाऱ्या निशाण्यांना प्रमाणस्वरूप येथे प्रस्तुत केले आहे. मुहम्मद (स.) यांच्या प्रेषित्वाच्या सत्यतेला स्पष्ट करून ह्या पुराव्यांद्वारे चेतावणी व तंबी प्रभावीपणे पुन्हा पुन्हा देण्यात आली आहे. कुरआन आवाहनास हा सूरह अत्यंत प्रभावीपणे मांडतो ज्यामुळे विचारांचा साचलेपणा नष्ट होऊन आत्मा जागृत होतो.
कुरआन प्रबोध (सूरह यासीन)
संबंधित पोस्ट


0 Comments