नवीनतम लेख

सत्यतेची साक्ष

सत्यतेची साक्ष

📘 लेखक: मुहम्मद फारूक खान 📄 वर्णन:ही पुस्तिका इस्लामच्या वास्तव स्वरूपाचे देशवासीयांसमोर सुलभ आणि स्पष्ट मांडणी करते. भारतीय धर्मग्रंथांतील पैगंबर मुहम्मद (स.) संदर्भ, अल्लाहविषयी उपनिषदांचे भविष्यवाणी, महात्मा बुद्धाचे भविष्यकथन, तसेच मुस्लिमेतर विद्वानांनी लिहिलेली...

कादियानियतची वास्तविकता

कादियानियतची वास्तविकता

📘 लेखक: मुहम्मद अब्दुल रऊफ 📄 वर्णन:हे पुस्तक कादियानी लोकांचा खरा चेहरा उघड करण्यासाठी लिहिले गेले आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांना अंतिम पैगंबर मान्य न करणारे कादियानी मुस्लिमेतर असूनसुद्धा मुस्लिम समाजात मिसळून स्वत:ला सच्चा मुस्लिम म्हणून सादर करतात. या पुस्तकात...

इस्लाम एक प्रेरणा

इस्लाम एक प्रेरणा

📘 लेखक: मुहम्मद फारूक खान 📄 वर्णन:या पुस्तकात लेखकाने इस्लामविषयी प्रेरणादायी लेखांचा संग्रह सादर केला आहे. वेगवेगळ्या कालखंडात लिहिलेले हे लेख एकमेकांशी जोडलेले आहेत आणि मानवी जीवनातील मूलभूत प्रश्नांना इस्लामच्या दृष्टिकोनातून उत्तर देतात. धर्म म्हणजे मानवी...

इस्लामचा उगम

इस्लामचा उगम

📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:या पुस्तिकेत इस्लामचा उगम आणि त्याचे मूळ स्वरूप स्पष्ट केले आहे. पृथ्वीवर जेव्हापासून मनुष्यजीवनाची सुरुवात झाली, तेव्हापासूनच इस्लाम मानवजातीसाठी मार्गदर्शक ठरला आहे, असे यात नमूद केले आहे. इस्लामचा अर्थ म्हणजे अल्लाहचे आज्ञापालन...

कुरआनचा सत्यार्थ

कुरआनचा सत्यार्थ

📘 लेखक: नसीम गाजी फलाही 📄 वर्णन:या पुस्तकाद्वारे कुरआन आणि इस्लामविषयी पसरविलेल्या गैरसमजुतींचा निरास करून लोकांना इस्लामचे खरे ज्ञान मिळविण्यास मदत केली आहे. यात भिन्न धर्मांतील लोकांमध्ये सामोपचार, ऐक्य आणि सौहार्द निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, ज्यामुळे ते खऱ्या...

पवित्र कुरआनचा परिचय

पवित्र कुरआनचा परिचय

📘 लेखक: मौलाना सदरूद्दीन इस्लाही 📄 वर्णन:पवित्र कुरआन ही अल्लाहची मानवजातीला दिलेली महान देणगी आहे आणि प्रत्येक दासासाठी ती सर्वात मोठी गरज आहे. जर मनुष्य कुरआनपासून दूर राहिला तर मानवी कल्याण निरर्थक ठरते. या पुस्तकात पवित्र कुरआनविषयी वाचकांच्या मनात उद्भवणारे सर्व...

पैगंबर मुहम्मद (स.) जीवनसंदेश

पैगंबर मुहम्मद (स.) जीवनसंदेश

📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:या पुस्तिकेत `पैगंबर मुहम्मद (स.) जीवनसंदेश' या विषयावर जगप्रसिद्ध इस्लामी धर्मपंडित मौ. सय्यद अबुल आला मौदूदी यांचे एक भाषण आहे. विज्ञान व तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केलेल्या आजच्या मानवपिढीला महान मार्गदर्शक पैगंबर (स.) यांच्या...

पैगंबर मुहम्मद (स.) आदर्श जीवनव्यवस्थेचे प्रणेते

पैगंबर मुहम्मद (स.) आदर्श जीवनव्यवस्थेचे प्रणेते

📘 लेखक: सय्यद जलालुद्दीन उमरी 📄 वर्णन:या पुस्तिकेत पैगंबर (स.) यांचा अल्प जीवनपरिचय देऊन स्पष्ट करण्यात आले की ते एक आदर्श जीवनव्यवस्थेचे प्रणेते आहेत. त्यांचे जीवन ज्याने जाणून घेतले त्याचे मन आपोआप ग्वाही देईल की ते अल्लाहचे अंतिम पैगंबर आणि मानवतेचे उद्धारक आहेत...

No Results Found

The page you requested could not be found. Try refining your search, or use the navigation above to locate the post.

इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री

इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री

📘 लेखक : प्रा. अरुण गाढवे पाटील📄 Description :लेखकांनी या पुस्तकात स्त्रियांच्या अगदी जिव्हाळयाचे मुद्दे उचलले आहेत. स्त्री-मुक्ती म्हणजे स्त्रीत्वाचा बळी देणे नव्हे, हे सत्य त्यांचे पुस्तक वाचून प्रत्येक विवेकी व्यक्तीला उमगल्याशिवाय राहत नाही. स्त्रीचे स्त्रीत्व जपत...

दुर्बल व अत्याचारित इस्लामच्या शीतल छायेत

दुर्बल व अत्याचारित इस्लामच्या शीतल छायेत

📘 लेखक : सय्यद जलालुद्दीन उमरी📄 Description :या पुस्तकाच्या सुरवातीस मानवाधिकारांची संक्षिप्त चर्चा आहे. त्यात पाश्चात्य दृष्टिकोनातील उणिवा व इस्लामिक विशेषताची चर्चा करण्यात आली आहे. पुस्तकांतील मुद्दे कुरआन व पैगंबर उपदेशांच्या आधारावर मांडण्यात आले आहेत. भावार्थ व...

जिहाद?

जिहाद?

📘 पुस्तक: 📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी 📂 श्रेणी: इतर विषय 📄 वर्णन:या पुस्तिकेत 13 एप्रिल 1939 रोजी मौलाना मौदूदी यांनी दिलेल्या भाषणाचा समावेश आहे. यात त्यांनी जिहादचा खरा अर्थ स्पष्ट केला आहे, तसेच विरोधकांनी काढलेल्या चुकीच्या अर्थामागील हेतूंचा उलगडा केला आहे....

अन्याय का?

अन्याय का?

📘 लेखक: मर्कजी मकतबा इस्लामी 📄 वर्णन:या पुस्तिकेत कुरआनमधील चोवीस आयतींवर घेतलेल्या आक्षेपांना समर्पक उत्तर दिले आहे. यासाठी थेट कुरआनच्या आयतींचाच आधार घेतला आहे. विरोधकांनी संदर्भ तोडून विकृत अर्थ लावण्याच्या प्रवृत्तीला प्रत्युत्तर देताना लेखक प्रथम स्पष्ट करतात...

नमाज

नमाज

📘 लेखक: नसीम गाजी फलाही 📄 वर्णन:या पुस्तकात इस्लाममधील सर्वात महत्त्वाच्या उपासनापद्धतींपैकी एक असलेल्या नमाजचे सविस्तर विवेचन आहे. अल्लाहची महानता व सर्वसत्ताधीशता स्वीकारण्यासाठी नमाज कशी माध्यम ठरते, याचे स्पष्टीकरण पवित्र कुरआन व हदीस यांच्या संदर्भातून दिले आहे....

परलोकाच्या छायेत

परलोकाच्या छायेत

📘 लेखक: मुहम्मद फारूक खान 📄 वर्णन:या पुस्तकात मानवी जीवनाचा अंतिम उद्देश आणि पारलौकिक जीवनाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. लेखक सांगतात की मनुष्य या जगासाठी नाही तर परलोकासाठी जन्म घेतो. या जगातील जीवन हे केवळ परीक्षेची तयारी आहे आणि परलोक हे खरी फळे मिळवण्याचे ठिकाण आहे....

स्त्री आणि इस्लाम

ऑडिओ कुराण

अलीकडील अद्यतने

सुखी कुटुंब

सुखी कुटुंब

📘 लेखक: शेख मुहम्मद कारकुन्नु 📄 वर्णन:हे पुस्तक कष्टमय जीवन जगणाऱ्या अनाम स्त्रियांच्या त्या कथा आहेत ज्यांच्या दु:खाचा अंतच दिसत नाही. स्त्रीच स्त्रीची शत्रू आहे. ती शिकारी आहे तशीच बळीचा बकरादेखील...

ईश्वराचे अस्तित्व आणि वैज्ञानिकांची भूमिका

ईश्वराचे अस्तित्व आणि वैज्ञानिकांची भूमिका

📘 लेखक: जॉन क्लोर मोनिझ्मा 📄 वर्णन:या पुस्तिकेत विज्ञानाच्या विविध क्षेत्रात प्रगत आणि ज्ञान व संशोधनाच्या विश्वात उच्च दर्जाचे प्राविण्य गाजविणाऱ्या काही वैज्ञानिकांनी मांडलेल्या भूमिकांचा थोडक्यात...

अल्लाहची कृपा सर्वांसाठी

अल्लाहची कृपा सर्वांसाठी

📘 लेखक: मुहम्मद अफजल अहमद 📄 वर्णन:अल्लाहची कृपा सर्वांसाठी आहे हे सत्य कुरआनच्या प्रकाशात या पुस्तिकेत स्पष्ट करण्यात आले आहे. अल्लाहच्या प्रती संपूर्ण आत्मसमर्पण आणि आज्ञापालन म्हणजेच इस्लाम होय....

स्त्री-भ्रूणहत्या कारणे व उपाय

स्त्री-भ्रूणहत्या कारणे व उपाय

📘 लेखक: डॉ. रजिऊल इस्लाम नदवी 📄 वर्णन:आजची गंभीर समस्या स्त्री-भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिंताग्रस्त आहे. यामुळे लिंगसंतुलन बिघडले आहे. परिणामत: समाजावर अत्यंत वाईट...

सामाजिक माध्यमे

[xcalendar]