नवीनतम लेख

इस्लाम एक स्वयंसिद्ध ईश्वरी जीवनव्यवस्था

लेखक - राजेंद्र नारायण लालभाषांतर - अब्दुर्र्हमान शेखदेशबंधुंमध्ये एकमेकांच्या धर्माविषयी आणि तत्त्वज्ञानाविषयी नि:पक्षपातीपणे विचार होण्यासाठी देशात वातावरण निर्माण व्हावे हाच हेतू पुस्तकाच्या प्रकाशनामागेआहे. आम्ही आशा करतो, की या पुस्तकाद्वारे इस्लामचे खरे स्वरुप...

इस्लाम एक प्रेरणा

लेखक - मुहम्मद फारूक खानभाषांतर _ शाहजहान मगदुम हे पुस्तक  काही लेखांचा संग्रह आहे. हे लेख वेगवेगळ्या कालखंडात लिहिले गेले असले तरी त्यांच्यात एक विशिष्ट प्रकारचा संबंध आढळून येईल. प्रत्येक सुज्ञ व्यक्तीला आपल्या जीवनात तोंड द्याव्या लागणाऱ्या काही मूलभूत...

सत्यसाधना

- मुहम्मद फारुक खान     या पुस्तकात काही लेख व प्रश्नोत्तरांचा संग्रह आला आहे. याचा मूळ उद्देश इस्लामची मूळ शिकवण व त्याच्या सत्याचे वास्तविक रूप समजावून सांगणे आहे.     मनुष्य जीवन ईश्वरालाच अर्पण आहे, मुक्तीची साधनं, रोजा (उपवास)...

इस्लामचा उगम

- सय्यद अबुल आला मौदूदी    पृथ्वीवर जेव्हापासून मनुष्य जीवनाची सुरुवात झाली, तेव्हापासून समस्त मानव जातीसाठी इस्लामचा उगम झाला, असे या पॉकेट साईझ पुस्तिकेत वर्णन आले आहे. इस्लामचा अर्थ आहे अल्लाहचे आज्ञापालन करणे.     इस्लाम मानवासाठी...

कुरआन वैश्विक ग्रंथ

संकलन - मौ. मुहम्मद फारूक खानभाषांतर - प्रा. अब्दुर्रहमान शेखकुरआन हा ईशग्रंथांच्या मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढ विश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानवजातीच्या समस्त समस्यांचे निराकरण करू शकतो.मात्र काही दुष्ट प्रवृत्ती या पवित्र ग्रंथाविषयी व इस्लामविषयी...

दिव्य कुरआन अंतिम ईशग्रंथ

- डॉ. इल्तिफात अहमद इस्लाहीभाषांतर - प्रा. शेख अब्दुर्रहमानईश्वराने आपले अंतिम प्रेषित आदरणीय मुहम्मद (स.) यांच्याद्वारे एक ग्रंथ अवतरित केला ज्याचे नाव "कुरआन' आहे, जो मानवाला सरळ आणि सत्यमार्ग दाखविण्यासाठी अवतरित झाला आहे. वास्तविकपणे आमच्या सर्व समस्यांवर उपाय...

मानवतेचा आदर्श

- मधुर संदेश    या पॉकेट साईझ पुस्तिकेत मानवी जीवनात आदर्शाची आवश्यकता सांगितली गेली आहे. आदर्श खरेतर मापदंडाचे काम करतो.    पैगंबर मुहम्मद (स.) यांचे जीवन समस्त मानवजातीसाठी आदर्श आहे. त्याचे संपूर्ण जीवन प्रकाशासारखे स्पष्ट आहे. या...

प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आदेश

- संकलन व टीपामुहम्मद युसूफ नबीसाहेब अत्तारमानवजातीच्या निर्मात्याने आदर्श जीवन म्हणून आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनाचा निर्देश केलेला आहे. जीवन सफल होण्यासाठी त्यांचे अनुकरण व आज्ञापालन आवश्यक आहे. यासाठी प्रेषितांच्या आदेशांचे सतत वाचन, मनन व आचरण होत...

No Results Found

The page you requested could not be found. Try refining your search, or use the navigation above to locate the post.

इस्लाम – स्त्री-पुरुष समानतेचा पहिला ध्वजवाहक

प्राचीन काळापासून स्त्री व पुरुषादरम्यान जो भेदभाव होता हे त्याचेसुद्धा खंडन आहे. त्यात हे सत्य स्पष्ट केले गेले आहे की, प्रथम मानवाची जोडीदारीण कोणत्या अन्य जातीची नव्हती, तर त्याच्याच जातीची होती. कोणी अन्य जीव त्याच्या साहचर्यासाठी जोडून दिले गेले नव्हते, तर ती...

स्त्री-स्वातंत्र्याची पाश्चात्य कल्पना व त्याचे परिणाम

अगदी प्राचीन काळापासून स्त्रिवरील अन्याय व अत्याचाराने इतिहासाची पाने भरलेली आहेत. तिच्या अश्रू व रक्ताने इतिहासाची पाने रक्ताळलेली आहेत... तो प्रत्येक राष्ट्र व प्रदेशात अत्याचारित व पिडत होती. ग्रीस, रोम, इजिप्त, इराक, भारत, चीन व अरब देशांत प्रत्येक ठिकाणी तिच्यावर...

इस्लामी समाजजीवन आणि हुंड्याची प्रथा

इस्लामी समाजजीवन आणि हुंड्याची प्रथा

- प्रा. उमर हयात खान गौरी विवाहप्रसंगी वधूला वरगृही पाठविताना तिला तिच्या माता-पित्यांनी काही घरगुती संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्याची प्रथा भारतातील मुस्लिम समाजात रूढ आहे. ही प्रथा आज कुप्रथा बनली आहे.पुस्तकात दक्षिण भारतीय मुस्लिमांची हुंड्याची प्रथा तर भयानक...

दहेज व हुंड्याची अवैधप्रथा

दहेज व हुंड्याची अवैधप्रथा

    - गुलाम रसुल देशमुख      विवाहाच्या बाबतीत ज्या अनेक कुप्रथा व इस्लामबाह्य रूढी प्रचलित आहेत. त्यापैकी एक हुंडा व दहेजची कुप्रथा आहे. या क्रूर व जीव घेण्या हुंडा व दहेजच्या कुप्रथेला खतपाणी घालण्यात धर्मपंडित, धार्मिक नेते मंडळी यांचे मोठे योगदान आहे.या पुस्तिकेत...

तलाक-समज गैरसमज

- गुलाम रसूल देशमुख  तलाक बाबत अनेक मुस्लिमांना वास्तविकतेचे ज्ञान नसल्यामुळे ते त्याचा अवैधिरित्या दुरुपयोग करतात आणि प्रसार माध्यमांना आयतेच खाद्य पुरवितात. यास्तव प्रस्तुत पुस्तिकेत तलाकवर सोप्या व सरळ भाषेत प्रकाश टाकला आहे.सध्या `तलाक' हा चर्चेचा व वादाचा विषय...

इस्लामी कुटुंब

इस्लामी कुटुंब

  - सय्यद जलालुद्दीन उमरी या पुस्तिकेत मनुष्य समाज प्रिय आहे आणि समाजाचा आरंभ कुटुंबाने होतो, याविषयीची चर्चा प्रारंभी करून कुटुंबाचे महत्त्व आणि आवश्यकता विशद केली आहे. कुटुंब समाजाचा पाया आहे आणि कुटुंब पुरुष व स्त्रीच्या माध्यमाने अस्तित्वात येते.पुस्तिकेत...

स्त्री आणि इस्लाम

उपासना

उपासना

उपासना धर्माचा जीव आहे. ही अल्लाहशी सेवकाच्या संबंधाला प्रकट करते. उपासनेच्या इतमामाने अल्लाहशी...

ऑडिओ कुराण

अलीकडील अद्यतने

मुस्लिम स्त्रिचे अधिकार

सामान्यतः दुर्बलांना आपले अधिकार मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. त्या शिवाय त्याला त्याचे नैतिक अधिकार तर मिळत नाहीतच परंतु मान्य सुद्धा केले जात नाहीत. वर्तमान काळात मोठ्या वाद-विवाद व...

स्त्री-स्वातंत्र्याची पाश्चात्य कल्पना व त्याचे परिणाम

अगदी प्राचीन काळापासून स्त्रिवरील अन्याय व अत्याचाराने इतिहासाची पाने भरलेली आहेत. तिच्या अश्रू व रक्ताने इतिहासाची पाने रक्ताळलेली आहेत...तो प्रत्येक राष्ट्र व प्रदेशात अत्याचारित व पिडत होती....

इस्लाम आणि स्त्री

इस्लामने स्त्रीला अन्याय व अत्याचाराच्या जाळ्यातून बाहेर काढले. तिला न्याय दिला. तिला सर्व मानवीय अधिकार दिले, वागणूक, प्रतिष्ठा व श्रेष्ठत्व प्रदान केले आणि समाजास तिचा सन्मान करण्यास शिकविले....

स्त्री भ्रूणहत्येला थोपवितांना

वर्तमान जगतातील एक गंभीर समस्या स्त्री भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिताग्रस्त आहे. यामुळे लिग संतुलन बिघडले आहे. मुले जास्त व मुली कमी होत चालल्या आहेत. परिणामतः...

सामाजिक माध्यमे

November 2024 Rabi'al Thani 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2
4 3
5 4
6 5
7 6
8 7
9 8
10 9
11 10
12 11
13 12
14 13
15 14
16 15
17 16
18 17
19 18
20 19
21 20
22 21
23 22
24 23
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
1 30