लोकप्रिय श्रेणी
नवीनतम लेख
इस्लाम आणि सन्यास
- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत सन्यास कसे अस्वाभाविक आहे. या विषयी वर्णन आले आहे. इस्लाम एक परिपूर्ण जीवन व्यवस्था आहे. इस्लाम जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये मानवाचे मार्गदर्शन करतो. इस्लामच्या दृष्टिकोनातून संसार त्याग आणि...
राष्ट्रीय एकात्मता आणि इस्लाम
- डॉ. मु. अब्दुलहक अन्सारी धर्मविरोधक तत्त्वांनी जनसामान्यांत अशी चुकीची भावना निर्माण केली आहे की धर्म राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय सौजन्याच्या मार्गात एक फार मोठा अडथळा आहे आणि विशेषत: इस्लाम धर्म! या...
इस्लाम एक मधुर उपहार
लेखक - मो. फारूक खानभाषांतर - जाहिद आबिद खानया पुस्तकात असे काही लेख संग्रहित करण्यात आले आहेत ज्यात इस्लामच्या कोणत्या ना कोणत्या तत्वाबाबत खुलासा दिला गेला आहे. बहुतेक लेख हिंदु विद्वानांनी लिहिले आहेत. त्यांनी अत्यंत उदार मनाने नि:पक्षपातीपणे आपले विचार मांडलेत....
पॄथ्वीचे वारस
लेखक : डॉ. फजर्लुरहमान फरीदीअनुवाद : प्रा. अब्दुर्रहमान शेखमुस्लिमांचा हा दृढविश्वास आहे की इस्लाम हा प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्गदर्शन करतो. हे निर्विवाद सत्य आहे. परंतु दुर्देवाने योग्य...
कुरआनच्या शीतल छायेत
- डॉ. एम. जियाउर्रहमान आज़मीभाषांतर - बादशाह बार्शीकरइस्लामी जगताचा ह्या दिव्य विचाराचा वारसा कोणी पुढे न्यायचा ? आजच्या भारतीय नेत्यांची क्षुद्र स्वार्थासाठी आपसात चाललेली हाणामारी, राष्ट्र मेले तरी आम्ही चैनित जगलो पाहिजे हा अट्टाहास. चोहोकडून अंधारून आल्या सारखे...
कुरआन सुरक्षित आहे
लेखक - डॉ. इल्तिफात अहमदभाषांतर - प्रा. अब्दुर्रहमान शेखमुस्लिमेतर बांधव दिव्य कुरआनला फक्त मुसलमानांचाच ग्रंथ समजतात. इस्लाम विषयी हा एक फार मोठा गैरसमज त्यांच्या मनात घर करुन आहे. ह्याच मानसिकतेतुन दुसऱ्या धर्माला वेगळा धर्म मानला जावून अनेकानेक धर्म उदयास आले....
पैगंबर मुहम्मद (स.) संक्षिप्त परिचय
- मुहम्मद अहमद या पुस्तिकेत पैगंबर (स.) यांचा संक्षिप्त परिचय करून दिला आहे. अल्लाहने मनुष्याला जीवनोद्देश सांगण्यासाठी, मनुष्य जीवन सुशोभित करण्यासाठी व यशस्वी बनविण्यासाठी ज्या प्रेषितांना पाठविले ते सर्व सत्कर्मी, सद्गुणी व चांगले मानव होते....
पैगंबर मुहम्मद (स.) यांचा आदर्श
- श्री नाथू राम हिंदू विद्वान लेखक श्री नाथू राम एक विचारंवत असून त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग मध्यपूर्वेच्या इस्लामी संस्कृतीत व्यतीत केला. त्यांना ही संस्कृतीजवळून पाहण्याची व समजून घेण्याची संधी मिळाली. ...
जातीय दंगली व आपली जबाबदारी
इनामुर्रहमान खान फेब्रुवारी 1964 मध्ये वयोवृद्ध लेखकाचा हा लेख उर्दु मासिक `जिंदगी' मध्ये प्रकाशित झाला होता. या लेखाचे देशव्यापी महत्त्व त्या काळीही होते आणि आज तर त्याचे महत्त्व आणखीन वाढले आहे. उग्र राष्ट्रवाद आणि भौतिकवादी नैतिकतेची...
इस्लाम आणि दहशतवाद
- डॉ. अब्दुल मुघनी आज कोणाचा कोणावरही विश्वास राहिला नाही. आजच्या आधुनिक जगात दहशतवाद नित्याचे झाले आहे. डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या मताने शोधून काढलेल्या मनुष्यातील पशू फ्राईडच्या गुंतागुंतीच्या कल्पनेतून आणि मार्क्सच्या तार्किक युिक्तवादात...
स्त्री आणि निसर्ग नियम
अल्लाहने सर्व प्राण्यांप्रमाणे मनुष्याचीसुद्धा ‘जोडी’ बनविली. त्यांना एकमेकासाठी स्वाभाविक ओढ असते. दुसर्या प्राण्यांच्या अभ्यासावरून असे कळते की, त्यांच्यात यास जातीय (नर-मादीसंबंधी) विभाजनाचे व या स्वाभाविक आकर्षणाचे ध्येय फक्त विशिष्ट जातीचे अस्तित्व टिकवणे आहे....
स्त्री गुलामगिरी विरुद्ध इस्लामचा आवाज
इस्लामच्या पूर्वी स्त्रीचा इतिहास अत्याचारपीडिताचा व गुलामगिरीचा होता. तिला कमी दर्जाची व नीच मानण्यात येई. तिला सर्व उपद्रवाचे व अमंगलाचे मूळ संबोधण्यात येई. साप आणि विचवापासून जसा स्वतःचा बचाव केला जातो तसा बचाव तिच्यापासून केला जावा असा सल्ला दिला जाई. पशूप्रमाणे...
एकेश्वरत्वाची संकल्पना
- मुहम्मद फारूक खान भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली ईशअस्तित्वाची खरी संकल्पना काय आहे? त्यावर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ आणि हेतू काय आहे? व्यावहारिक दृष्टिकोनानुसार ईश्वराशी आपला संबंध काय आहे? वगैरे प्रश्नांवर या छोट्याशा पुस्तिकेत मानवाच्या निसर्गस्वभावाशी सुसंगत चर्चा...
जीवहत्या आणि बलिदान
- मु. जैनुल आबिदीन मंसुरी या पुस्तकात देशबांधवांमध्ये इस्लामी सण `बकर ईद'च्या प्रसंगी देण्यात येणाऱ्या कुर्बानी विषयीचे गैरसमज दूर करण्यात आले आहेत. कुर्बानीची सार्थकता आणि औचित्याविषयी करण्यात येणाऱ्या गैरसमजांना समर्पक उत्तर दिले आहे.इस्लाम द्वेषाने पीडित होऊन...
अल्लाहची कृपा सर्वांसाठी
- मुहम्मद अफजल अहमद अल्लाहची कृपा सर्वांसाठी आहे हे सत्य कुरआन प्रकाशात या पुस्तिकेत स्पष्ट करण्यात आले आहे. अल्लाहच्या प्रति संपूर्ण आत्म समर्पण आणि आज्ञापालन म्हणजेच इस्लाम होय. अल्लाह संपूर्ण सृष्टीचा स्त्रष्टा आहे. तो आपल्या आज्ञाधारक दासांचे रक्षण करतो आणि...
महात्मा जोतीराव फुले
संकलन - बी. एस. कांबळे जोतीराव अस्पृश्य गणल्या गेलेल्या पद्दलितांचे पहिले उध्दारक, पहिले भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे आणि हक्कांचे उद्गाते, दारिद्र्य निर्मूलन, चातुर्वर्ण्य व जातिभेद निर्मूलन करणारे आणि मानवी समानतेची घोषणा करणारे पहिले...
स्त्री आणि इस्लाम
मुस्लिम स्त्रीचे अधिकार
सामान्यतः दुर्बलांना आपले अधिकार मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. त्या शिवाय त्याला त्याचे...
स्त्री भ्रूणहत्येला थोपवितांना
वर्तमान जगतातील एक गंभीर समस्या स्त्री भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे...
स्त्री भ्रूण हत्या
पाश्चिमात्य देशांप्रमाणे नारी अत्याचार, अपमान व शोषणाच्या ज्या ज्या शापांनी भारत देखील ग्रस्त आहे,...
अल्लाहचे नामस्मरण व जप
प्रेषित मुहम्मद (स) यांनी स्त्रियांना दुआ (प्रार्थना) आणि अल्लाहचे नामस्मरण व जप जपण्याचीसुद्धा...
ऑडिओ कुराण
व्हिडिओ
अलीकडील अद्यतने
स्त्रीचे अधिकार कोणते व तिच्या जबाबदाऱ्या काय आहेत.
वर्तमान काळातील हा एक बिकट, कीचकट व नाजुक प्रश्न आहे. या प्रश्नावर एवढी चर्चा झाली व होत आहे की, त्यांना गोळा केल्यास एक मोठे ग्रंथालयच तयार होईल. परंतु असल्या चर्चा मधून हा प्रश्न सुटला नाही. उलट...
इस्लाम व महिलावर्ग
इस्लामशी संबद्ध असलेला एक बहुचर्चित विषय मुस्लिम महिलांचा आहे. इस्लाम महिलांना पक्षपाती वागणूक देतो, असा आरोप केला जातो. या आरोपांना मूलतः पाश्चात्य देशातून पुष्टी दिली जाते. पाश्चिमात्य लोक...
स्त्री आणि निसर्ग नियम
अल्लाहने सर्व प्राण्यांप्रमाणे मनुष्याचीसुद्धा ‘जोडी’ बनविली. त्यांना एकमेकासाठी स्वाभाविक ओढ असते. दुसर्या प्राण्यांच्या अभ्यासावरून असे कळते की, त्यांच्यात यास जातीय (नर-मादीसंबंधी) विभाजनाचे व या...
उपवासाची (रोजाची) आवड
उपवास धर्माचा एक आधारभूत स्तंभ आहे. अल्लाहचे भय व शुचिर्भूतता आणि अल्लाहशी संबंध जोडण्यात नमाजप्रमाणेच उपवासाचे (रोजा) सुद्धा फार महत्व आहे. याच कारणामुळे फर्ज रोजांच्या (अनिवार्य उपवास) शिवाय नफल...