📘 लेखक: सैय्यद जहुरूल हसन
📄 वर्णन:
या पुस्तकात कुरआनमध्ये निरनिराळया ठिकाणी आलेल्या एकेश्वरत्वावरील आयतींचे संकलन आले आहे. वाचकाने कुरआनचे स्वच्छ मनाने वाचन केले तर त्याला कुरआन समजणे सोपे जाते.
ईशशक्ती, ईशअस्तित्व, प्रतिष्ठा आणि वस्तुस्थिती कोणती आहे? अल्लाहचा सृष्टीशी व मनुष्याशी कोणता संबंध आहे? या मौलिक प्रश्नांची उत्तरे कुरआनने स्पष्टपणे दिली आहेत आणि त्यांना एकेश्वरत्वाच्या आयतींच्या प्रकाशात समजून उमजून घेता येते. सत्याग्रही वाचकाचा विवेक ग्वाही देतो की हा ईशग्रंथ आहे.




0 Comments