📘 लेखक: मुहम्मद जैनुल आबिदीन मंसुरी
📄 वर्णन:
भारतीय मुस्लिमांचे आद्य कर्तव्य आहे की त्यांनी देशबांधवांच्या मनातील इस्लाम व मुस्लिमांविषयीच्या शंकाकुशंका, आरोप व आक्षेपांचे प्रामाणिकपणे निवारण करावे आणि इस्लामची खरी व पारदर्शक प्रतिमा सादर करावी. या ग्रंथात अशाच गैरसमजुतींचे व आक्षेपांचे निराकरण केले आहे. तलाक, बहुपत्नीत्व, पडदा पद्धत, जिहाद, काफिर, धर्मपरिवर्तन, सर्वधर्मसमभाव इ.विषयी चर्चा आहे. तसेच कुरबानी, इस्लामी शिक्षा, मुस्लिम पर्सनल लॉविषयीची चर्चा झाली आहे.





0 Comments