📘 लेखक : डॉ. कौसर यजदानी
📄 Description :
या पुस्तकात लेखकाने आपल्या स्वत:चे अनुभव अगदी सरळ, सोप्या भाषेत विविध लेखांत कथन केले आहेत. सभोवतालचे जग इस्लामविषयी काय समजून आहे, याविषयीचा कानोसा घेतला आहे. पहिला अनुभव रेल्वे प्रवासाचा आहे. प्रवासात रेल्वे डब्यात होत असलेली चर्चा आणि लेखकाचे त्याला उत्तर आहे. इतर लेखांमध्ये इस्लाम धर्मच का? आधी जीवनाचे लक्ष्य ठरवा, तलवारीच्या जोरावर इस्लाम प्रसार, पडदा पद्धती, स्त्रीचा खरा दर्जा, बहुपत्नित्व, जीवहत्या इ. विषयांवर साधी सरळ चर्चा आली आहे.
इस्लाम आणि सभोवतालचे जग
संबंधित पोस्ट



0 Comments