Home A इतर विषय A इस्लाम आणि शुचिर्भूतता

इस्लाम आणि शुचिर्भूतता

📘 लेखक : नसीम गाजी फलाही

📄 Description
नसीम गाजी फलाही यांनी या पुस्तिकेत शरीर आणि शरीरासंबंधी इतर वस्तूंची स्वच्छता, शुचिर्भूतता आणि पावित्र्याविषयीचे इस्लाममधील महत्त्व विशद केले आहे. अल्लाहची उपासना, नमाज इ.साठी त्यास अत्यावश्यक ठरविले आहे. स्वच्छता व पावित्र्याविषयी निष्काळजी असणाऱ्यास पारलौकिक जीवनातील शिक्षेपासून सावधान केले आहे.
ही पुस्तिका वाचल्यानंतर वाचकास स्वच्छता व पावित्र्याविषयीची खरी माहिती उपलब्ध होते. शरीर व आत्मा दोन्ही आरोग्यसंपन्न, स्वच्छ व सुचिर्भूत ठेवून निरामय समाजनिर्मिती करण्यासाठी इस्लामी शिकवणीनुसार आचरण आवश्यक आहे.
आयएमपीटी अ.क्र.: 232 पृष्ठे : 48 मूल्य : रु. 22 आवृत्ती : 1 (2013) विषय : समाजशास्त्र

संबंधित पोस्ट
November 2025 Jamadi'al Ula 1447
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
27 6
28 7
29 8
30 9
31 10
1 11
2 12
3 13
4 14
5 15
6 16
7 17
8 18
9 19
10 20
11 21
12 22
13 23
14 24
15 25
16 26
17 27
18 28
19 29
20 30
21 Jamadi'al Thani 1
22 2
23 3
24 4
25 5
26 6
27 7
28 8
29 9
30 10

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *