📘 लेखक : मुहम्मद फारूक खान
📄 Description :
मानवी जीवनात नैतिकतेच्या महत्त्वाबद्दल कोणाचेच दुमत नाही. मानवी चारित्र्य आणि कर्माची भौतिक व्याख्या शक्य नाही. चेतनाशक्तीस भौतिक उत्पती समजणे योग्य नव्हे. जड पदार्थाचे अध्ययन एक भौतिक शोध होऊ शकतो. परंतु भौतिक साधनांद्वारे चेतनेची व्याख्या कदापि केली जाऊ शकत नाही. इस्लामने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नैतिकतेला मूळ आधार ठरविला आहे. नैतिकतेचा संबंध कोणत्या एकाच क्षेत्राशी नसून प्रत्येक क्षेत्राशी आहे. नैतिक आचरणाने जीवनात आत्म्याचे दर्शन घडते आणि परिणामी सज्जनता, सुशिलता, सदाचारामध्ये अलौकिक सौंदर्याची जाणीव होते. याविषयीचे वर्णन आले आहे.
नैतिकतेचे महत्त्व आणि गरज
संबंधित पोस्ट



0 Comments