📘 लेखक: सनाउल्लाह
📄 वर्णन:
दिव्य कुरआन हा अंतिम ग्रंथ असून साऱ्या ईशग्रंथांचा संरक्षक (त्यांच्या शिकवणीला आपल्यात समाविष्ट करणारा) आहे. यापूर्वी अनेक ईशग्रंथ जगाच्या विभिन्न भागांत आणि विविध कालावधित अवतरित झाल्याचे स्पष्टीकरण या पुस्तकात देण्यात आले आहे.
आयएमपीटी अ.क्र.: 216 पृष्ठे : 60 मूल्य : रु. 30 आवृत्ती : 1 (2013) विषय : गैरसमजुतींचे निराकरण





0 Comments