📘 लेखक: शेख मुहम्मद कारकुन्नु
📄 वर्णन:
हे पुस्तक कष्टमय जीवन जगणाऱ्या अनाम स्त्रियांच्या त्या कथा आहेत ज्यांच्या दु:खाचा अंतच दिसत नाही. स्त्रीच स्त्रीची शत्रू आहे. ती शिकारी आहे तशीच बळीचा बकरादेखील आहे. आजच्या भांडवलशाहीतून टाळता न येणारे अयोग्य बदल आमच्या संस्कृतीस हानिकारक ठरत आहेत, विशेषत: प्रसारमाध्यमांत झपाट्याने भर घालत आहेत. या पुस्तकात मित्र आणि जोडीदार, पती नव्हे जोडीदार, उत्तम स्त्री- शांतीचे निवास, प्रेमळ सून, सासूबाई सन्माननीय व्यक्ती, मातृत्वाची थोरवी, स्तनपान, उत्तम पालक इ. लेख आहेत.





0 Comments