📘 लेखक: जॉन क्लोर मोनिझ्मा
📄 वर्णन:
या पुस्तिकेत विज्ञानाच्या विविध क्षेत्रात प्रगत आणि ज्ञान व संशोधनाच्या विश्वात उच्च दर्जाचे प्राविण्य गाजविणाऱ्या काही वैज्ञानिकांनी मांडलेल्या भूमिकांचा थोडक्यात उहापोह केला आहे. ईश अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी आपल्या ज्ञानविज्ञानाच्या आधारावर चर्चा केली आहे आणि बौद्धिक पुरावे देऊन ईश्वराचे अस्तित्व सिद्ध केले आहे.
या पुस्तिकेत मौलाना मौदूदी यांची प्रस्तावना आहे तसेच विश्वाची निर्मिती, एक अनुत्तरित प्रश्न, एकत्व, वास्तविकता, वैज्ञानिक संशोधन व सत्यदर्शन इ. लेख आहेत.





0 Comments