📘 लेखक: सय्यद हामिद अली
📄 वर्णन:
धर्म हे समस्त बिघाडांचे उगमस्थान आहे अशी नास्तिकांची विचित्र विचारसरणी सर्व धर्मांना दोषी ठरविते. त्यांना अजूनही कळले नाही की सर्व धर्म एकसारखे नसून ईश्वरावरील श्रद्धेचा अर्थही एकसारखा नाही. इस्लामने कोणताही धार्मिक, वांशिक, भाषिक भेद न पाळता समस्त मानवजातीच्या प्राण, अब्रू व संपत्तीच्या रक्षणाची हमी दिली आहे. इस्लामी जीवनव्यवस्थेचा प्रामाणिकपणे अभ्यास केल्याने संपूर्ण शंकांचे पूर्ण समाधान होते. `नास्तिकांचे आरोप निराधार आहेत.’ याविषयीचे वर्णन या पुस्तकात आले आहे.





0 Comments