📘 लेखक: अहमद व्हॉन डेन्फर
📄 वर्णन:
शाश्वत तहानलेल्या आजच्या आधुनिक जीवनात दिनचर्येस अत्यंत महत्त्व आहे. ही जीवनशैली एक भ्रामक कल्पना बनून राहिली आहे. या पुस्तिकेत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या दिनचर्येचे रेखाटन केले आहे. या पुस्तिकेचे मोकळया मनाने अध्ययन केल्यास मन ग्वाही देते की हीच जीवनशैली सुख व समाधानाची दिनचर्या आहे. या समृद्ध आणि परिपूर्ण दिनचर्येचे प्रथमत: हे एक विश्वसनीय रेखाटन म्हटले पाहिजे. अनेक जण या समृद्ध दिनचर्चेच्या पाऊलखुणांना पाहून आपली दिनचर्या आदर्श बनवतील.




0 Comments