📘 लेखक: वहिदुद्दीन खान
📄 वर्णन:
मी कोण आहे, काय आहे आणि ही सृष्टी म्हणजे काय? या प्रश्नाची चर्चा या पुस्तकात आली आहे. या प्रश्नाला अंतिम सत्याचा शोध' म्हणून संबोधले जाते. या प्रश्नाच्या विश्लेषणात अनेक प्रश्न निर्माण होतात परंतु तीन शीर्षकांखाली त्यांची विभागणी होते. 1) सृष्टीकर्त्याचा शोध, 2) उपास्य (ईश्वराचा) चा शोध, 3) अंतिम परिणामाचा शोध. वरील तिन्ही प्रश्नांचे एकमेव उत्तर म्हणजे सत्याचा शोध’ होय. परंतु प्रश्नातच त्याचे उत्तर सामावलेले आहे. विश्व आपल्या वास्तवतेकडे स्वत: संकेत करीत आहे.





0 Comments