📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूद
📄 वर्णन:
या पुस्तिकेत मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी “एकेश्वरत्व” आणि “अनेकेश्वरत्व” या विषयांवर सखोल विवेचन केले आहे. यात दोन्ही संकल्पनांमधील फरक स्पष्ट करून एकेश्वरवादाचे श्रेष्ठत्व आणि अनेकेश्वरवादाचे दुष्परिणाम यांचे वास्तव मांडले आहे. एकेश्वरत्व समाजात प्रकाश, शुद्धता आणि नैतिकता निर्माण करते, तर अनेकेश्वरत्व समाजाला अध:पतन आणि अंधकाराकडे नेते, असा संदेश या पुस्तकाद्वारे दिला आहे.





0 Comments