लेखक : इरफान खलीली
📄 Description
हा एक हदीससंग्रह आहे. आज प्रत्येकाला अशा आरशाची गरज आहे ज्याला पाहून आंतरिक शरीर व बाह्य शरीराची तपासणी केली जावी, लपलेल्या सद्गुणांना विकसित करावे आणि दुर्गुणांना दूर करावे.
यात मानवी जीवन सावरण्यासाठी इस्लामची शिकवण अगदी सरळ व सोप्या भाषेत प्रस्तुत केली आहे ज्यामुळे कृती सहज शक्य होते.
आयएमपीटी अ.क्र.: 242 पृष्ठे : 112 मूल्य : रु. 40 आवृत्ती : 1 (2013)
भली माणसं (हदीससंग्रह)
संबंधित पोस्ट



0 Comments