📘 लेखक : सय्यद अबुल आला मौदूदी
📄 Description :
या पुस्तिकेत चारित्र्यनिर्माण का करावे आणि कसे करावे याविषयी चर्चा आली आहे. माणूस आणि पशुमध्ये कोणता फरक आहे? नैतिक शिष्टाचार हाच मनुष्याचा खरा शृंगार आहे आणि यामुळेच मनुष्य व पशुतील फरक ओळखला जातो. या जगातील आणि पारलौकिक जीवनातील यश आणि कल्याणसुद्धा यावरच अवलंबून आहे. या पुस्तिकेत मुस्लिम, इस्लाम आणि नैतिकता, शिक्षण आणि नैतिकता, वर्तमान जीवनातील यश, मूळ सामर्थ्य, सर्वांत मोठे संकट व उपाय यावर चर्चा आली आहे.
चारित्र्यनिर्माण का व कसे?
संबंधित पोस्ट



0 Comments