📘 लेखक: सय्यद हामिद अली
📄 वर्णन:
या पुस्तकात नास्तिक व अनेकेश्वरवादीच्या विचारसरणीवर चर्चा करण्यात आली आहे. या दोन्ही विचारसरणी सृष्टीतील वस्तुंच्या सामर्थ्यांनी प्रभावित होऊन जन्मल्या आहेत. याउलट एकेश्वरत्वाची विचारसरणी मुळात सृष्टीतील प्रत्येक शक्तीचा इन्कार करण्यावर आधारित आहे. ज्ञानविज्ञान व पाश्चात्य इतिहास जाणकारांना चांगला माहीत आहे की इस्लामचे एकेश्वरत्व आणि मुस्लिमांच्या ज्ञानविज्ञान व संशोधनामुळेच युरोप आज प्रगत आहे. उलट निर्भयपणे त्यावर संशोधन केले, अंधश्रद्धा नष्ट केल्या आणि विज्ञान व संशोधनात अभूतपूर्व कामगिरी केली. या उलट चित्र दुसरीकडे सापडते.





0 Comments