📘 लेखक: मुहम्मद अफजल अहमद
📄 वर्णन:
अल्लाहची कृपा सर्वांसाठी आहे हे सत्य कुरआनच्या प्रकाशात या पुस्तिकेत स्पष्ट करण्यात आले आहे. अल्लाहच्या प्रती संपूर्ण आत्मसमर्पण आणि आज्ञापालन म्हणजेच इस्लाम होय. अल्लाह संपूर्ण सृष्टीचा स्रष्टा आहे. तो आपल्या आज्ञाधारक दासांचे रक्षण करतो आणि त्यांना सर्व प्रकारच्या संकटातून वाचवितो. तोच त्यांचा शासक आहे.
या पुस्तिकेत इस्लाम धर्म, कलिमा शहादत (पवित्रवचन), एकेश्वरत्व व प्रेषित्वाची साक्ष इ. विषयावर वर्णन आले आहे.





0 Comments