[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

इस्लामी बोधकथा 2

📘 लेखक : सय्यद ज़ाकीर अली

📄 Description :
लेखकाने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सहाबींच्या काही निवडक बोधकथा या पुस्तिकेत सादर केल्या आहेत. जमजम विहिरीविषयी प्राथमिक पण महत्त्वपूर्ण माहिती येथे मिळते. कैदी झाले शिक्षक या लेखामध्ये पैगंबरकालीन युद्धाचा प्रसंग रेखाटण्यात आला असून ज्ञानप्राप्तीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. पैगंबर (स.) यांनी प्रत्येक स्त्री-पुरुषावर ज्ञान प्राप्त करणे अनिवार्य ठरविले, याचे स्पष्ट विवेचन करण्यात आले आहे. सहज, सोप्या व समजेल अशा भाषेत मांडलेला हा एकूण दहा लेखांचा संग्रह उद्बोधक, मनोरंजक आणि वाचकप्रिय ठरतो.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *