लेखक : प्रा. अब्दुर्रहमान शेख
📄 Description
एकेश्वरत्व म्हणजे एकमेव अल्लाहचीच बंदगी (उपासना) करणे आहे. सर्वांना माहीत आहे की “ईश्वर एकच आहे.” तरीही ते अनेकानेक ईश्वरांची पूजा करण्याची चूक करीत असतात. एकेश्वरत्वाची मौलिक धारणा मनुष्याला अधर्मापासून वाचविते आणि मानवी जीवनाला अनुपम गौरव प्रदान करते.
हा ग्रंथ एकमेव अल्लाहला कुरआन प्रकाशात जाणून घेण्यासाठी अध्ययनकर्त्यास निश्चितच उपयुक्त सिद्ध होईल आणि त्यास इस्लामला पूर्ण जाणून घेण्याची प्रेरणा मिळेल.
आयएमपीटी अ.क्र.: 236 पृष्ठे : 110 मूल्य : रु. 40 आवृत्ती : 1 (2013) विषय : धार्मिक श्रद्धा
एकेश्वरत्व एकमेव खरा पर्याय (दिव्यबोध)
संबंधित पोस्ट



0 Comments