📘 लेखक : प्रा. दत्तप्रसन्न साठे
📄 Description
या पुस्तिकेत प्रा. दत्तप्रसन्न साठे यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांचा अल्पसा परिचय वाचकास करून दिला जेणेकरून अंतिम पैगंबरांविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा वाचकाच्या मनात निर्माण होते. आपल्या ओघवत्या भाषाशैलीत कुरआन व हदीसच्या आधारे मोठ्या प्रभावीपणे पैगंबरांचा जीवनपट डोळयांसमोर चित्रित केला आहे.
आयएमपीटी अ.क्र.: 231 पृष्ठे : 48 मूल्य : रु. 24 आवृत्ती : 3 (2024) विषय : प्रेषित मुहम्मद (स.) यांचे चरित्र
अंतिम पैगंबर (स.)
संबंधित पोस्ट


0 Comments