📘 लेखक : मुहम्मद फारूक खान
📄 Description :
जयपूर येथील राजमहालात 11 जून 1971 रोजी एका विशेष कार्यक्रमात इस्लामचा परिचय करून देण्यासाठी हा निबंध सादर करण्यात आला होता. त्यात लेखक महोदयांनी मनुष्याच्या व्यिक्तमत्त्वाच्या पूर्णत्वाचे दुसरे नाव इस्लाम आहे, हे पटवून सांगितले.
या पुस्तिकेत त्यांनी इस्लामचा अर्थ, मौलिक धारणा, ईश्वराचे एकमेवत्व, परलोकत्व, या जीवनात नव्हे तर त्या जीवनात याविषयी चर्चा आली आहे.
इस्लाम म्हणजे काय?
संबंधित पोस्ट



0 Comments