📘 लेखक: मुहम्मद जैनुल आबिदीन मंसुरी, डॉ. मुहम्मद अहमद, डॉ. सय्यद शाहिद अली
📄 वर्णन:
या पुस्तकात इस्लामची परलोकविषयीची धारणा, या जीवनानंतर काय? मृत्यूनंतर काय आणि कर्म, पुनर्जीवन आणि इस्लाम याविषयीचे लेख आले आहेत. मृत्यू ही एक अशी वास्तविकता आहे जी कोणीही नाकारू शकत नाही. माणूस आपल्या नातलग आणि हितेशींनी मृत्यूच्या जबड्यात जाताना स्वत: पाहतो मात्र त्यांना वाचवू शकत नाही. त्याला या गोष्टीची जाणीवसुद्धा होते की एके दिवशी त्यालासुद्धा मृत्यू येणारच आणि नेहमीसाठी हे जग सोडून जावे लागणार!





0 Comments