📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी
📄 वर्णन:
दिव्य कुरआनची शिकवण आहे की, मानवनिर्मितीचा उद्देश हा मुळात `उपासना’ आहे. या ग्रंथातून वाचकाला कळून येते की उपासना म्हणजे नेमके काय? इस्लामने ज्या उपासना व आराधना मनुष्यावर अनिवार्य ठरविल्या त्यांचा मूळ आत्मा काय आहे? जर या बाबी जाणून घेतल्या नाहीत तर ज्या उद्देशप्राप्तीसाठी मनुष्यजन्म आहे, तो उद्देश पूर्ण होणे शक्य नाही.
या ग्रंथात इस्लामच्या अनिवार्य उपासना नमाज, रोजा इ.ची वास्तवता व उद्देश स्पष्ट करण्यात आला आहे. इस्लाम उपासनाद्वारे लोकांना व्यिक्तगत प्रशिक्षण देतो आणि त्यांना सामाजिक बांधिलकीच्या दोऱ्यात मोत्यांप्रमाणे गुंफतो.





0 Comments