📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी
📄 वर्णन:
या ग्रंथात वाचकाला नीतिशास्त्राच्या सर्व मूलभूत प्रश्नांची उत्तरे सापडतील. नीतिमत्तेसंबंधी एकमेव व योग्य मुलाधार इस्लाम उपलब्ध करून देतो. ईश्वराशी विमुख होऊन मनुष्याला असा मुलाधार सापडला नाही ज्याद्वारे समाधानकारकरित्या त्याने स्वत:मध्ये नैतिकता निर्माण करावी.
नैतिकतेविषयीचे सर्व मूलभूत प्रश्न अशा स्थितीत त्याच्यासाठी अनुत्तरित झाले आहेत. मानवी नैतिकतेच्या निर्मितीसाठी इस्लामने आम्हाला देऊ केलेले काही मुलाधार आहेत. कारण इस्लाम विशिष्ट जातीची संपत्ती नाही तर अखिल मानवजातीची सामूहिक संपत्ती आहे.





0 Comments